युवतीच्या मृतदेहाचं गुढ उलगडलं; प्रेमविवाहाचा वादातून केली हत्या अन्…
छत्रपती संभाजीनगर : वडगाव कोल्हाटी येथील साबळे कुटुंब टेम्पोतून गावी जात असताना तिसगाव चौफुली येथे त्यांच्या गादीत संशयास्पदरीत्या काहीतरी गुंडाळले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गादी उघडून पाहिले असता त्यामध्ये नंदिनी राजू धिवरे (वय २०) या युवतीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेचा उलगडा झाला असून, आईनेच गळा आवळून संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. […]
अधिक वाचा...पुणे! शेअर मार्केटमधील गुंतवणुकदारांची कोटयावधी रुपयांची फसवणूक करणारा जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): शेअर मार्केटमधील गुंतवणुकदारांची कोटयावधी रुपयांची फसवणुक करुन ३ वर्षांपासून पाहिजे असलेल्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे. गुंतवणुकदारांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतुन चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवुन फिर्यादी व इतर ८९, सहकारी यांची माहे सप्टेंबर २०२१ ते ३१/१०/२०२३ या कालावधीमधे ३,३९,१२,६३७/- रुपयांची आर्थिक फसवणूक केलेल्या गुन्हयातील आरोपी भारत सोपान पठारे हा नाशिक भागात […]
अधिक वाचा...भिगवणच्या युवतीने पोलिसांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटले पाहा…
पुणे: भिगवण येथील युवतीच्या कथित अपहरण प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि नाट्यमय वळण समोर आले आहे. युवतीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दिली होती, त्याच युवतीने आता पोलिसांसमोर हजर होऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “माझं अपहरण झालं नव्हतं,” असे युवतीने म्हटले आहे. भिगवण परिसरातून युवती आपल्या आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून […]
अधिक वाचा...धक्कादायक! पोलिसांनी गादी उघडली अन् दिसला युवतीचा मृतदेह…
छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगर परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडगाव कोल्हाटी येथील साबळे कुटुंब गावी जात असताना तिसगाव चौफुली येथे त्यांच्या गादीत संशयास्पदरीत्या काहीतरी गुंडाळले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गादीची तपासणी केली. गादी उघडून पाहिले असता त्यामध्ये नंदणी राजू धिवरे (वय २०) या युवतीचा मृतदेह आढळून आला. […]
अधिक वाचा...नगर हादरलं! अल्पवयीन मुलीवर पाच दिवस जंगलात लैंगिक अत्याचार…
अहिल्यानगर: राहुरी तालुक्यातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला पाच दिवस जंगलात डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणाला आता ‘लव्ह जिहाद’चा अँगल जोडला जात असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. राहुरी पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलगी १३ फेब्रुवारी रोजी […]
अधिक वाचा...भिगवण अपहरण प्रकरण! युवती मध्यरात्री पोहचली पोलिस ठाण्यात अन् म्हणाली…
पुणे: भिगवण प्रकरणातील अपहरण झालेली युवती गुरूवारी (ता. १९) मध्यरात्री मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये हजर झाली. त्यानंतर तिने जबाब नोंदवला असल्याची माहिती समोर आली आहे. युवती स्वतःच्या इच्छेने निघून गेली असल्याचा जबाब तिने पोलिसांना दिला आहे. तसेच नेमकं काय घडलेलं, याबाबतही तिने माहिती दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जहीर हरून […]
अधिक वाचा...‘स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही’ म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल…
लखनौ (उत्तर प्रदेश): अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या अत्यंत गंभीर आदेशाची स्वतःहून दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाने पायजम्याची नाडी ओढणे, स्तन दाबणे हा बलात्काराचा प्रयत्न नसल्याचे अत्यंत धक्कादायक विधान केले होते. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशाशी संबंधित हा खटला होता, ज्याने […]
अधिक वाचा...पुणे! मंचर येथील युवक एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड) : पुणे ग्रामीण पोलिस प्रशासनाने आंबेगाव तालुक्यातील सराईत गुन्हेगार पवन थोरात याला महाराष्ट्र प्रतिबंधक (एम पी डी ए) कायद्याच्या अंतर्गत कारवाई करत स्थानबद्ध केले आहे. मंचर पोलिस स्टेशन हद्दीतील पवन सुधीर थोरात (वय २६, जुना चांडोली रोड रा.मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे) याच्यावर कारवाई करण्यात केली आहे. पोलिस अधीक्षक संदीप सिंह […]
अधिक वाचा...भिगवणच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट, प्रेमसंबंधाचा Video समोर…
पुणे : दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोलीमधील युवतीचे भिगवण पोलिस स्टेशनच्या हद्दीत अपहरण झाल्याची घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. संबंधित युवतीने एक व्हिडीओ करून माझे अपहरण झाले नसल्याची माहिती दिली आहे. ज्या तरूणावर माझ्या अपहरणाचा आरोप होतोय त्याच्यासोबत माझे प्रेमसंबध असल्याची कबुली युवतीने कॅमेऱ्यासमोर येत दिली आहे. माझ्या अपहरणाच्या बातम्या खोट्या असल्याचे देखील तिने […]
अधिक वाचा...प्रेमविवाहानंतर पत्नीने अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ पाहिला अन्…
कोल्हापूर : अनैतिक संबंधांचा जाब विचारल्याच्या रागातून पत्नीचा गळा दाबून मारहाण केल्याची कबुली गणेश शंकर हुबाळे (वय ४०, रा. सोन्या मारुती चौक, शनिवार पेठ, कोल्हापूर ) याने पोलिसांकडे दिली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या स्वाती (वय ३४) यांचा उपचारादरम्यान सोमवारी (ता. १६) दुपारी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून गणेश […]
अधिक वाचा...
