होर्मुझच्या खाडीत गेल्या दोन दिवसांत तेलाच्या टँकरवर दुसरा हल्ला; जहाजावरील भारतीय खलाशी सुरक्षित…

नवी दिल्ली: लायबेरियन ध्वज असलेल्या ‘एमटी नॅव्हिग-८ मेस्सी’ या कच्च्या तेलाच्या टँकरवर, बुधवारी पर्शियन आखातातील होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ पोचत असताना एक क्षेपणास्त्र आदळले. जहाजावरील तीन भारतीय खलाशांसह सर्व कर्मचारी वर्ग सुरक्षित आहे. या घटनेनंतर भारतीय अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!