संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) पुणे शहर पोलिस दलात पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले संदीप सिंग गिल यांनी खडतर प्रवासातून यशाचे शिखर गाठले आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी असा त्यांचा प्रवास राहिला आहे. यशाचा प्रवास करत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पण, जिद्दीच्या जोरावर त्यांनी यशाला गवासणी घातली. संदीप सिंग गिल यांची प्रेरणादायी वाटचालीविषयी […]
अधिक वाचा...रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) रोहिदास पवार हे गेल्या १४ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. रात्रंदिवस अभ्यास करून फक्त आणि फक्त अभ्यासाच्या जोरावर बँकेत नोकरी मिळाली. पुढे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून डीवायएसपीची परीक्षा पास झाले. बँकेची नोकरी सोडून वयाच्या २५व्या वर्षी ते पोलिस दलात दाखल झाले आहेत. सध्या पुणे शहर पोलिस दलात ते पोलिस उपायुक्त (मुख्यालय) म्हणून कार्यरत […]
अधिक वाचा...अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) अमोल झेंडे हे पोलिस दलात गेल्या ११ वर्षांपासून कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी तालुका समजला जाणाऱ्या पुरंदर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील जन्म. प्रतिकूलतेवर मात करत अगदी पहिलीपासून ते एमपीएससीपर्यंत कोणताही खासगी क्लास न लावता घरच्या घरी अभ्यास करून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. पोलिस दलातही मोठी कामगिरी पार पाडत असून, सध्या ते पुणे […]
अधिक वाचा...प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) पुणे शहर पोलिस दलात अपर पोलिस आयुक्त (पश्चिम विभाग) म्हणून कार्यरत असलेले प्रवीण कुमार पाटील गेल्या २७ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाळू आणि जमीनमाफियांना आळा घालण्यासाठी त्यांनी अत्यंत प्रखरपणे उपाययोजना आखल्या होत्या. गंभीर गुन्हे त्यांनी उघड केले असून, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यांच्या वाटचालीविषयी […]
अधिक वाचा...रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) पुणे शहर पोलिस दलात अपर पोलिस आयुक्त (पूर्व विभाग) म्हणून कार्यरत असलेले रंजन कुमार शर्मा यांना शिक्षणाची मोठी आवड आहे. चार्टर्ड अकाउंटंट (सीए) झाल्यानंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी म्हणून पोलिस दलात दाखल झाले आहेत. श्री. शर्मा यांना सात भाषा अवगत असून, सध्या LLB चा कोर्स करत आहेत. प्राचार्य असलेल्या वडिलांकडून […]
अधिक वाचा...अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) अरविंद चावरिया हे गेल्या २८ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये त्यांनी काम केले असून, अनेक गुन्हे उघड केले आहेत. पोलिस दलामध्ये केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. पोलिस दलात काम करत असताना ताणतणाव असला, तरी हसतमुख राहून ते अनेक विषय मार्गी लावत असतात. […]
अधिक वाचा...रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) रामनाथ पोकळे हे गेल्या ३० वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून, मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. राज्यातील विविध भागांमध्ये विविध पदांवर त्यांनी कामे करत असताना सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे मोठे काम केले आहे. प्रशासनात काम करत असताना धडाकेबाज निर्णय घेऊन गुन्हेगारीचा बीमोड करण्याचे काम केले. ग्रामीण भागातून पुढे येऊन एक आदर्श निर्माण […]
अधिक वाचा...संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
संदीप कर्णिक हे गेल्या १९ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. मुंबईमधील जन्म आणि शिक्षण. पहिल्या प्रयत्नातच आयपीएस परीक्षा उत्तीर्ण झाले. पोलिस दलात दाखल झाल्यानंतर राज्यातील विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. पोलिस दलातील कामाचा ताण तणाव न घेता हसतमुख चेहऱ्याने प्रत्येकाचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. फिटनेसबाबत तर ते अत्यंत जागरूक आहेत. सध्या ते पुणे […]
अधिक वाचा...रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
पुणे शहरचे माजी पोलिस आयुक्त रितेश कुमार हे १९९२च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पोलिस दलातील ३१ वर्षांचा असा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पोलिस दलात काम करत असताना अतिशय शांतपणे काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी काम पाहिले आहे. सांगली, लातूर, नांदेड येथे पोलिस अधीक्षक, मुंबई पोलिस दलात अतिरिक्त पोलिस आयुक्त, […]
अधिक वाचा...पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
प्रसिद्ध उद्योजक आणि पुणे शहरातील प्रसिद्ध श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सवप्रमुख पुनीत बालन हे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात मोठे काम करत आहेत. पोलिस दल आणि विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये लष्करासाठी त्यांचे मोठे काम आहे. काश्मीरमधील बारामुल्ला, उरी, अनंतनाग, सोफिया, पेहलगाम अशा अनेक भागात त्यांनी शाळा उभारल्या आहेत. सामाजिक काम करत असताना समाजापुढे त्यांनी एक आदर्श ठेवला […]
अधिक वाचा...
