अजित पवार यांची सावलीही अनंतात विलीन; विदीप जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार…
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण बुधवारी (ता. २८) अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही समावेश होता. फलटण तालुक्यातील तरडगाव या त्यांच्या मूळगावी काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. विदीप जाधव हे मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. ते मागील काही […]
अधिक वाचा...अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचा विमान अपघातात मृत्यू; ओळख पाहा…
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (बुधवार) सकाळी बारामती जवळ विमान अपघातात निधन झाले. विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, क्रू मेंबर पिंकी आणि दोन पायलटचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृ्त्यूमुखी पडलेले विदीप जाधव हे मूळचे साताऱ्याचे होते. मात्र कर्तव्यानिमित्त ते सध्या मुंबईतील कळवा परिसरात राहात होते. या […]
अधिक वाचा...Video: पुणे पोलिस दलातील ‘मार्शल’ ठरले देवदूत; सीपीआर देऊन वाचवले प्राण…
पुणे (संदिप कद्रे): कोंढवा पोलिस स्टेशनच्या मार्शल अंमलदारांनी गळफास घेत आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. पोलिस अंमलदार निकम आणि राक्षे यांनी दाखवलेली तत्परता आणि योग्य वेळी दिलेल्या ‘सीपीआर’मुळे (CPR) एका कुटुंबाचा आधार वाचला असून, पुणे पोलिस दलाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. View this post on Instagram A post shared by […]
अधिक वाचा...सातारा! जवान विकास गावडे यांना पाणी पाजतानाचा क्षण काळजात चर्रर्र करून गेला…
सातारा : बरड (ता. फलटण, सातारा) येथील भारतीय सैन्य दलातील जवान विकास विठ्ठल गावडे यांना आफ्रिकेतील दक्षिण सुदान येथे संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेच्या मोहिमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात निरोप देण्यात आला. अंत्यसंस्कारावेळी हजारो नागरिकांनी ‘अमर रहे’च्या घोषणा देत या वीरपुत्राला श्रद्धांजली वाहिली. जवान विकास गावडे हे भारतीय लष्करातील ११५- इंजिनिअर […]
अधिक वाचा...सातारा सुन्न! एकीकडे पत्नी बाळाला जन्म देत होती अन् दुसरीकडे जवानाचा मृत्यू…
सातारा: भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा सुट्टीवर आलेले असताना रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ते पत्नीच्या डिलिव्हरीसाठी गावी आले होते. एकीकडे त्यांची पत्नी बाळाला जन्म देत असताना दुसरीकडे प्रमोद जाधव यांचा मृत्यू झाला. काळीज पिळवटून टाकणारा हा प्रसंग पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. ज्या लेकीच्या जन्माच्या आनंदासाठी ते गावी […]
अधिक वाचा...महाराष्ट्राचे भाग्य! महाराष्ट्र पोलिस महासंचालकपदी डॉ. सदानंद दाते…
महाराष्ट्र पोलिस महासंचालकपदी एखाद्या ज्येष्ठ IPS अधिकाऱ्याची नियुक्ती होणे ही शासनाच्या दैनंदिन कामकाजातील एक प्रशासकीय प्रक्रिया मानली जाते. बहुतांश वेळा अशा नियुक्त्या राजकीय सोयीसाठी किंवा केवळ सेवाज्येष्ठतेच्या आधारे केल्या जातात. मात्र डॉ. सदानंद दाते यांची नियुक्ती ही केवळ प्रशासकीय बाब नसून, त्या पदाचा लौकिक, मान आणि प्रतिष्ठा वाढवणारी एक ऐतिहासिक घटना आहे. महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र […]
अधिक वाचा...पुणे! NDA मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) या प्रतिष्ठित संस्थेत विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली आहे. अंतरीक्ष कुमार (वय १८, मुळ रा. लखनौ, उत्तर प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अंतरीक्ष कुमार हा माजी सैनिकाचा मुलगा होता. त्याचे वडील भारतीय सैन्यात सेवेत होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत देशसेवेचे स्वप्न […]
अधिक वाचा...बीड! पोलिस अधिकाऱ्यांनी रात्रीच्या काळोखात जीव धोक्यात घालून वाचवले तीन युवकांचे प्राण…
बीड : पोलिस अधिकाऱ्यांनी रात्रीच्या काळोखामध्ये आपला जीव धोक्यात घालून तीन युवकांचे प्राण वाचवले आहेत. पोलिस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश शिंदे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ दहिफळे यांचे परिसरातून कौतुक होत आहे. परळी तालुक्यातील कौडगाव हुडा-कासारवाडी रस्त्यावरील नदी प्रवाहात एक कार वाहून गेल्याने चार युवक मध्यरात्री पुरात अडकले होते. याबाबतची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश शिंदे […]
अधिक वाचा...लष्करातील सेवानिवृत्त सुभेदार हिम्मतराव भोईटे यांचे निधन
सुपे (अहिल्यानगर): लष्करातून सेवानिवृत्त झालेले सुभेदार हिम्मतराव भोईटे (वय ८४) यांचे सोमवारी (ता. ४) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, बहिणी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. घाणेगाव (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) या गावातील हिम्मराव भोईटे हे १९६१ मध्ये लष्करात भरती झाले होते. भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या १९६५ आणि १९७१च्या युद्धामध्ये ते प्रत्यक्षात […]
अधिक वाचा...माजी जवान चंदू चव्हाण यांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण…
धुळे: पाकिस्तानातून तीन महिने २१ दिवस यातना सहन करून भारतात परतलेले माजी जवान चंदू चव्हाण यांना धुळे पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय, संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील काय कारवाई […]
अधिक वाचा...
