पुणे शहरातील कात्रज चौकातील उड्डाण पुलाचे कामामुळे वाहतूकीत बदल…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात कात्रज चौकामध्ये उड्डाण पुलाचे मुख्य चौकातील सेगमेंटल लाँचिंगचे काम करावयाचे असल्यामुळे कात्रज चौकात येणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूकीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. ०३/१२/२०२४ रोजी पासुन पुढील आदेशापर्यंत कात्रज चौक परिसरातील वाहतूकीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगीक तत्वावर बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती अमोल झेंडे, पोलिस उप आयुक्त, वाहतूक, पुणे शहर […]
अधिक वाचा...विकृती! हस्तमैथून करून महिलांच्या अंतरवस्त्रावर टाकायचा वीर्य…
ठाणेः भिवंडीतील हायप्रोफाइल सोसायटीतील इमारतीच्या टेरेसवर गुपचूप जात विकृत युवक हस्तमैथून करून ते वीर्य महिलांच्या वाळत ठेवलेल्या अंतर वस्त्रावर टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटिव्ही फुटेजमधून समोर आला आहे. मोहम्मद रेयान मोहम्मद नफीज सिद्धीकी (वय 20) असे अटक केलेल्या विकृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 36 वर्षीय महिला या भिवंडीतील एका हायप्रोफाइल सोसायटीत कुटुंबासह राहते. […]
अधिक वाचा...क्रिकेटपटूने दोन खणखणीत चौकार मारले अन् घेतला जगाचा निरोप…
छत्रपती संभाजीनगर : क्रिकेट खेळत असताना इम्रान सिकंदर पटेल हा अचानक खाली कोसळला होता. त्यानंतर त्याला तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. गरवारे क्रिकेट स्टेडियमवर लकी बिल्डर्स अॅड डेव्हलपर्स आणि यंग इलेव्हन यांच्यात सामना सुरू होता. या सामन्यात लकी संघाचा […]
अधिक वाचा...विधानसभा निवडणुकीमुळे शाळेला सुट्टी अन् तिघांचा गेला जीव…
ठाणे : भिवंडी येथील वऱ्हाळा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. साहील पीर मोहम्मद शेख (वय 13), गुलाम मुस्तफा मन्नान अन्सारी (वय 14), आणि दिलबर रजा सनसुलहक अन्सारी (वय 11) असे या तीन मृत मुलांची नावे आहेत. तलावात बुडाल्यानंतर या तिन्ही मुलांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली. त्यानंतर […]
अधिक वाचा...जळगावमध्ये गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेत स्फोट अन् झाल्या चिंधड्या…
जळगाव : धरणगाव येथून गरोदर महिलेला घेऊन येणाऱ्या १०८ या ॲम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात वाहनाच्या चिंधड्या होऊन त्याचे अवशेष दीडशे फूट उंच उडाले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे रुग्ण, त्याचे नातेवाईक, डॉक्टरचे प्राण वाचले आहेत. धरणगाव येथून एम.एच.१४ सी.एल.०७९६ ही १०८ ॲम्बुलन्स गरोदर महिलेला घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येत होती. महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाच्या […]
अधिक वाचा...पंतप्रधान दौरा! पुणे शहराच्या मध्यभागातील वाहतूक बदल; पाहा पर्यायी मार्ग…
पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार) पुणे दौऱ्यावर आहेत. एसपी कॉलेजच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे. यासाठी पुणे शहरात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. अलका टॉकीज चौकात आणि काही महत्त्वाच्या रस्त्यांवर लाकडी बॅरिगेटिंग करण्यात आली आहे. असे असतील वाहतुकीत बदल पुणे शहरातील सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनी भागातील ना. सी. फडके चौक ते नाथ पै […]
अधिक वाचा...एका गोणीत सापडला मृतदेह; मृतदेहाचे एकूण सात तुकडे…
मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोराई परिसरात गोणीत भरलेला एका मृतदेह सापडला असून, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मृतदेहाचे डोके, हात-पाय, धड वेगवेगळे करण्यात आले होते. मृतदेहाचे एकूण सात तुकडे करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा मृतदेह नेमका कोणाचा आहे, याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. गोराईच्या बाबर पाडा येथील पिक्सी रिसॉर्टला जाणाऱ्या […]
अधिक वाचा...पुणे शहरात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह…
पुणे: येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या न्याती बिल्डिंग समोरील झाडाझुडपात बेवारस अर्धवट मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहाच्या कमरेच्या खालील भाग थोडाच शिल्लक असून, वरील भाग कुत्र्यांनी पूर्णपणे खाल्याचे दिसून येत आहे. याबाबत पोलिस नियंत्रण कक्षाकडून गुरुवारी (ता. 7) सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास येरवडा पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! पुण्याहून निघालेले पती-पत्नीसह तिघे ठार…
बुलढाणा : समृद्धी महामार्गावर ट्रकला पाठीमागून इंडिगो कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघाता तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि एका मुलाचा समावेश आहे. शिवाय, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर ट्रकला धडक दिल्याने इंडिगो कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. राजेश दाभाडे, शुभांगी दाभाडे आणि रिहाश दाभाडे […]
अधिक वाचा...Video: मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी; पाहा जखमींची नावे…
मुंबई : मुंबईत वांद्रे स्थानकात चेंगराचेंगरीची घटना घडली असून, यात ९ प्रवाशी जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. संबंधित घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. वांद्रे स्थानकात चेंगराचेंगरीची घटना आज (रविवार) सकाळी सहा वाजता वाजता घडली. वांद्रे टर्मिसवरून पहाटे गोरखपूरला जाणारी रेल्वे लागते. ही रेल्वे पूर्णपणे अनारक्षित असते. म्हणूनच […]
अधिक वाचा...
