पोलिस कॉन्स्टेबल नको त्या अवस्थेत पकडले; पुरावे दाखवताच तत्काळ निलंबित…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका पोलिस कॉन्स्टेबलचे विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. महिलेच्या पतीने याबाबतचे पुरावे थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्यामुळे या पोलिस कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे.

महिलेच्या पतीला संशय आला होता. पत्नीवर त्याने लक्ष ठेवले होते. एकदा त्याने बंद खोलीत दोघांना नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले आणि व्हिडिओ काढला. मग तो थेट पोलिस स्टेशनला गेला. तिथे त्याने एसपींना घडलेला प्रकार सांगितला. एसपींनी आरोपी कॉन्स्टेबलला तात्काळ निलंबित केले आहे.

दरम्यान, अलीगडमध्ये सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनच्या हद्दीतल्या जमालपूर परिसरात एकाचा पैसे वसुलीवरून काही जणांशी वाद झाला. त्यानंतर युवकाची पत्नी पोलिस स्टेशनमध्ये मदत मागण्यासाठी गेली होती. त्या वेळी तिथे तैनात असलेल्या कॉन्स्टेबलशी तिची मैत्री झाली. या कॉन्स्टेबलमुळे वाद मिटले. पुढे महिला आणि पोलिसामध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. महिलेचा पती कामानिमित्त बाहेर गेला की हा कॉन्स्टेबल तिच्या घरी येत असे. दरम्यानच्या काळात महिलेचा पती कामासाठी काही दिवस बाहेरगावी गेला. दुसरीकडे कॉन्स्टेबल रोज महिलेच्या घरी येऊ लागला. त्यामुळे या प्रकरणाची परिसरात चर्चा रंगली आणि ही माहिती महिलेच्या पतीला समजली.

पत्नीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहाथ पकडायचे त्याने ठरवले. कॉन्स्टेबलचा पाठलाग करत असताना, तो त्याच्या घरी जात असल्याचे दिसलं. तरुणाने त्याचा पाठलाग केला. कॉन्स्टेबल घरी पोहोचताच, तो घराबाहेर थांबला. बेडरूममध्ये कॉन्स्टेबलच्या पत्नीसोबत रोमान्स सुरू होता. दोघांचा रोमान्स त्याने मोबाईलमध्ये कैद केला. सर्व पुरावे घेऊन एसपी ऑफिसला पोहोचला. पत्नी आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडल्याचे सर्व पुरावे त्याने एसपींना दाखवले. एसपींनी तात्काळ कॉन्स्टेबलला निलंबित केले. सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

महिला पोलिस एक महिन्याच्या सुट्टीवर गेली अन् नको ते घडलं…

पत्नीला प्रियकरासोबत कारमध्ये रोमान्स करताना रंगेहात पकडलं अन्…

Video: महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत नवऱ्याला रंगेहात पकडले अन्…

पोलिस अधिकाऱ्याला मैत्रिणीसोबत असताना पत्नीने रंगेहात पकडले अन्…

डॉक्टर पत्नीला दोन युवकांसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!