पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे बदल, 30 अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा नावे…

पुणे (संतोष धायबर) : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल केले. तब्बल 30 पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. सासवड, बारामती तालुका, लोणावळा शहर, रांजणगाव MIDC, शिरूर, हवेली, यवत, राजगड, जेजुरी, इंदापूर, दौंड, शिक्रापूर आणि भिगवण पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांचा समावेश यामध्ये समावेश आहे.

संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!

पोलीस अधिकाऱ्याचे नाव पद कोठून (जुने ठिकाण) कुठे (नवे ठिकाण)
दत्तात्रय किसन गुंड पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष जुन्नर पोलीस ठाणे
कुमार रामचंद्र कदम पोलीस निरीक्षक सासवड पोलीस ठाणे रांजगणगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे
चंद्रशेखर मोहनराव यादव पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस ठाणे शिक्रापूर पोलीस ठाणे
विनोद भगवान पाटील पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष शिरुर पोलीस ठाणे
सचिन दिनकर पाटील पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष लोणावळा शहर पोलीस ठाणे
राजेश नारायणराव रामाघरे पोलीस निरीक्षक लोणावळा शहर पोलीस ठाणे हवेली पोलीस ठाणे
संतोष वसंत तासगावकर पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा यवत पोलीस ठाणे
हेमंत गणपत शेडगे पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष दौंड पोलीस ठाणे
विजयमाला महादेव पवार पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा उरुळी कांचन पोलीस ठाणे
संतोष शामराव जाधव पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा राजगड पोलीस ठाणे
महादेव नारायण वाघमोडे पोलीस निरीक्षक रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे आर्थिक गुन्हे शाखा
संदेश अरुण केंजळे पोलीस निरीक्षक शिरुर पोलीस ठाणे आर्थिक गुन्हे शाखा
वैशाली रावसाहेब पाटील पोलीस निरीक्षक हवेली पोलीस ठाणे महिला कक्ष/भरोसा सेल
नारायण शिवाजी देशमुख पोलीस निरीक्षक यवत पोलीस ठाणे एफ.आर.ओ. पुणे ग्रामीण
नागनाथ गुरुसिध्द पाटील सहा. पोलीस निरीक्षक वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे नियंत्रण कक्ष
राजेश गणेश गवळी पोलीस निरीक्षक राजगड पोलीस ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग
निलेश पांडुरंग माने पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा, बारामती विभाग भोर पोलीस ठाणे
संतोष श्रीमत घोळवे पोलीस निरीक्षक टी.एम.सी. सासवड पोलीस ठाणे
रविंद्र दत्तात्रय पाटील पोलीस निरीक्षक एफ.आर.ओ. जेजुरी पोलीस ठाणे
दिपक भाऊसाहेब वाघचौरे सहा. पोलीस निरीक्षक जेजुरी पोलीस ठाणे आर्थिक गुन्हे शाखा
नारायण विनायकराव पवार पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष बारामती तालुका पोलीस ठाणे
जिवन शांताराम मोहिते सहा. पोलीस निरीक्षक इंदापूर पोलीस ठाणे वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे
सोमनाथ पांडुरंग शेंडगे सहा. पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष भिगवण पोलीस ठाणे
कुलदिप दत्तात्रय संकपाळ सहा. पोलीस निरीक्षक स्था. गु. शाखा माळेगाव पोलीस ठाणे
महेश नामदेव मेश्राम पोलीस निरीक्षक सुरक्षा शाखा सायबर पोलीस ठाणे
गोपाळ बासू पवार पोलीस निरीक्षक दौंड पोलीस ठाणे जिल्हा वाहतूक शाखा
महेश रामेश्वर स्वामी पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष वाहतूक शाखा, बारामती विभाग
दिपरतन गोरख गायकवाड पोलीस निरीक्षक शिक्रापूर पोलीस ठाणे जिल्हा विशेष शाखा
विनोद जगन्नाथ महांगडे सहा. पोलीस निरीक्षक भिगवण पोलीस ठाणे आर्थिक गुन्हे शाखा
विकास जगन्नाथ भुजबळ पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष सुरक्षा शाखा, पुणे ग्रामीण

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

सीआयडीच्या पोलिस अधीक्षक वैशाली माने यांच्या रोखठोक वक्तव्यानंतर बदली रद्द…

राज्यातील 13 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी…

राज्यात पोलिस दलात मोठे बदल; 24 बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

पुणे पोलिस दलात एकच खळबळ! 32 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!