मामी करायची भाच्यावर लैंगिक अत्याचार; रंगेहात पकडले अन्…

छत्रपती संभाजीनगर: मामीनेच भाच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात आपल्या अल्पवयीन भाच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मामीचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.एस. मोमीन यांनी फेटाळून लावला आहे.

आईच्या निधनानंतर शिक्षणासाठी मामाच्या घरी राहणाऱ्या पीडित मुलाला वारंवार घरातून हाकलून देण्याची धमकी देऊन त्याच्यावर लैगिंक अत्याचार करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, मार्च 2023 मध्ये आरोपी महिलेने पीडित युवकाला बेडरूममध्ये बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि कोणाला काही सांगितल्यास खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली.

Police-Book

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

मामा घरातून बाहेर गेल्यावर मामी भाच्यासोबत लैंगिक अत्याचार करायची. बेडरूममध्ये बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पण एक दिवस मामाला हा सर्व प्रकार समजला. सप्टेंबर 2023 मध्ये मामाने या दोघांना रंगेहात पकडल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस झाला. त्यानंतर पीडित मुलगा आपल्या वडिलांकडे निघून गेला होता. दरम्यान, आरोपी महिला जुलै 2024 मध्ये दुसऱ्याच व्यक्तीसोबत पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. चिकलठाणा पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल असून 20 नोव्हेंबर 2025 रोजी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र देखील सादर केले आहे.

कोल्हापूर! शिक्षकाला महिलेच्या घरात रंगेहाथ पकडले अन्…

प्रेयसीसोबत लॉजवर नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; घाबरून मारली उडी…

प्रेमप्रकरणाचा ट्रँगल! डॉक्टरने पत्नीला रंगेहाथ पकडले अन् केला भयंकर शेवट…

पुणे! बायकोला प्रियकारासह रंगेहात पकडलं अन् दोघांनाही जागेवरच संपवलं…

Video: प्रियकरासोबत बेडवर असताना नवऱ्याने पकडले रंगेहात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!