नाशिकमध्ये राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न: संदिप कर्णिक
नाशिकः महाराष्ट्र पोलिस दलाच्या राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा नाशिकमध्ये होत असून, स्पर्धेला रविवार (ता. ४)पासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे संयोजन नाशिक शहर पोलिस आयुक्तालय करीत आहे. पोलिस दलाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन करण्याचा सन्मान शहर पोलिस आयुक्तालयास मिळाला आहे. स्पर्धा उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदीप […]
अधिक वाचा...पुणे शहर व पिंपरी-चिंचवड क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना बक्षिस वितरण…
पुणेः 39 व्या पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालय जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धा 2023-24 चे 4 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेते खेळाडू व संघ यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे उप-कुलगुरु प्रो. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास माजी पोलिस महासंचालक प्रविण दिक्षित, सह […]
अधिक वाचा...पोलिसकाका विजय चौधरी यांनी भारताला मिळवून दिले सुवर्णपदक…
पुणे (उमेशसिंग सुर्यवंशी): महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता आणि अप्पर पोलिस अधीक्षक विजय नथ्थू चौधरी यांनी वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स २०२३ मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. शिवाय, राहुल आवारे यांनी सुद्धा ५७ किलो गटात सुवर्ण मिळवले आहे. कॅनडाच्या विनिपेग येथे झालेल्या जागतिक पोलिस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळात कॅनडाच्या […]
अधिक वाचा...
