वर्दीतला गणपती बाप्पा! शिव ठाकरे याने थीम ठेवली ‘पोलिस’…
मुंबईः आपला माणूस शिव ठाकरे याच्या घरी वर्दीतल्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. शिवने पोलिसांचा गणवेश परिधान करून गणपती बाप्पा घरी आणला असून, रात्रंदिवस सेवेत तत्पर असणाऱ्या पोलिसांना एकप्रकारे मानवंदना दिली आहे. शिव ठाकरेचे बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवचे बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आपल्या माणसाने यंदाची थीम ‘पोलिस’ अशी […]
अधिक वाचा...
