कल्याणहून अक्कलकोटला दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू…

पुणे : अक्कलकोटला दर्शनासाठी निघालेल्या एका कुटुंबातील चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील मौजे तेलंगवाडी हद्दीतील डोंगरे वस्ती परिसरात अपघाताची घटना घडली. कल्याण येथील भारंबे कुटुंबावर मोहोळ तालुक्यात काळाने घाला घातला. आनंदात प्रवासाला निघालेल्या या कुटुंबावर काळानं इतका भीषण घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कल्याण येथील भारंबे कुटुंब अक्कलकोटला दर्शनासाठी निघाले होते. पुणे-सोलापूर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!