माथाडी कामगार प्रकरणात ४३ हजार रुपयांच्या लाच प्रकरणी बोर्ड इन्स्पेक्टर व सुरक्षा रक्षकाला अटक…
नवी मुंबई: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नवी मुंबई शाखेने तुर्भे येथील एपीएमसी कार्यालयात मुंबई किराणा बाजार आणि दुकान मंडळाचा एक वर्ग ३ अधिकारी आणि एका सुरक्षा रक्षकाला ४३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. आरोपींची ओळख बोर्डातील ग्रेडिंग प्रभारी निरीक्षक भरत राजाराम कदम (वय ५६) आणि सुरक्षा रक्षक विजय नारायण पवार (वय ३८) अशी पटली […]
अधिक वाचा...
