Video: यशश्री हत्याकांड प्रकरणात मोठं ट्विस्ट; पोलिसांनी सांगितले…
मुंबई : नवी मुंबईतील उरण येथे यशश्री शिंदे (वय २०) या युवतीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख हा यशश्रीची हत्या करून कर्नाटकमध्ये पळून गेला होता. नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. […]
अधिक वाचा...यशश्री शिंदे हिच्या मारेकऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
मुंबई : नवी मुंबई भागातील उरण येथे यशश्री शिंदे (वय २०) या युवतीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने यशश्री हिची हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला होता. दाऊद शेख याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस आरोपीच्या मागावर होते. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची […]
अधिक वाचा...यशश्री शिंदे हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर…
मुंबई : उरणच्या यशश्री शिंदे (वय २०) हिचा शवविच्छेदन अहवाल हाती आला आहे. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रथमदर्शनी हा खून एकट्यानेच केला असावा, असे दिसत आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. यशश्री शिंदे हिच्या हत्याकांडानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यशश्री शिंदे ही गुरुवारी मित्राच्या घरी जाते म्हणून […]
अधिक वाचा...उरणमध्ये पुन्हा खळबळ; एकतर्फी प्रेमातून युवतीवर जीवघेणा हल्ला…
मुंबई : नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे प्रकरणाने खळबळ उडाली असताना न्हावे गावातील एका युवतीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवकाने एकतर्फी प्रेमातून हा जीवघेणा हल्ला केला असल्याची घटना समोर आली आहे. हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. न्हावे गावातील प्रितम अरुण म्हात्रे याने एकतर्फी […]
अधिक वाचा...हिट अँड रन! BMWच्या धडकेत युवकाचा मृत्यू; आरोपीला अटक…
मुंबई : वरळीत पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्यानंतर जखमी झालेल्या विनोद लाड (वय २८) या युवकाचा मृत्यू झाला आहे. विनोद लाड याचा सात दिवसांनी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. विनोद लाड 20 जुलै रोजी कामावरून घरी परतत होता. तेव्हा वरळी सी लिंक […]
अधिक वाचा...यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या; आरोपी कोण पाहा…
नवी मुंबई : नवी मुंबई येथील यशश्री शिंदे (वय २०) या युवतीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. यशश्री हिची हत्या दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने केल्याचा आरोप यशश्री हिच्या वडिलांनी केला आहे. आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. यशश्री गुरुवारपासून (ता. २५) बेपत्ता होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री तिचा मृतदेह उरण तालुक्यातील […]
अधिक वाचा...वरळी स्पा सेंटर हत्याकांडात मोठं ट्विस्ट आले समोर…
मुंबई : वरळीत स्पामध्ये गुरु वाघमारे उर्फ सिधप्पा वाघमारे याची हत्या करण्यात आली होती. गुरु वाघमारे याच्या हत्येत त्याच्याच प्रेयसीचा हात असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत त्याच्या प्रेयसीसह पाच जणांना अटक केली आहे. सिधप्पा वाघमारे हा आपली प्रेयसी मेरी जोसेफसोबत वरळीतील एका स्पामध्ये 23 जुलैच्या रात्री होता. याचवेळी […]
अधिक वाचा...स्पामध्ये मैत्रिणीसमोरच हत्या; मांडीवर 22 शत्रूंची गोंदवली होती नावे…
मुंबई : वरळीत स्पामध्ये एकाची हत्या करण्यात आली होती, हत्येचे कारण समोर आले आहे. खंडणीच्या त्रासाला कंटाळून गुरू वाघमारे उर्फ चुलबुल पांडे याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. खुनाच्या घटनेत आरोपीबाबत पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. विशेष म्हणजे हत्या झालेल्या गुरूच्या शरीरावर २२ जणांच्या नावाचा टॅटू होता. वाघमारे याने त्याच्या शत्रुंची […]
अधिक वाचा...पती-पत्नीचा खाजगी व्हिडिओ मित्राला मिळाला अन् त्याने पुढे…
मुंबई : एका विवाहित महिलेचा तिच्याच पतीसोबतचा खाजगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्याच एका जवळच्या मित्राला अटक केली आहे. मित्राने अश्लील व्हिडीओ तर व्हायरल केला असून, ब्लॅकमेल करून 50 हजार रुपये घेतल्याचाही आरोप महिलेने केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जोशुआ फ्रान्सिस असे आरोपीचे नाव आहे. आरोपी पीडित […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! ‘सॉरी बेटा, काळजी घे’ असे म्हणून समुद्रात झोकून दिलं…
मुंबई : एका व्यावसायिकाने कर्जबाजारीपणाला कंटाळून वरळी सी-लिंकवरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी व्यावसायिकाने मुलाला फोन करून आत्महत्येची कल्पना दिली होती. भावेश सेठ असे या व्यावसायिकाचे नाव आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यावसायिकानं वरळी सी-लिंकवरुन उडी टाकून आत्महत्या केली. या व्यावसायिकाने आत्महत्येपुर्वी मुलाला […]
अधिक वाचा...
