आंदेकर X कोमकर! गणेश काळे हत्येबाबत पोलिस तपासात मोठी माहिती समोर…

पुणे: पुणे शहरातील कोंढवा भागात रिक्षाचालक गणेश काळे याची हत्या करण्यात आली. परंतु, प्रयत्न त्याच्या मारेकऱ्यांनी सहा महिन्यांआधी देखील प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिस चौकशीतून समोर आली आहे. त्यासाठी पुण्यातील आंबेगाव भागात सापळा देखील लावण्यात आला होता. मात्र गणेश काळे तेव्हा त्या भागात न आल्याने तो प्रयत्न फसला होता. गणेश काळे याची रिक्षा जिथे-जिथे […]

अधिक वाचा...

Video: गणेश काळे याचा पाठलाग केला अन् चार गोळ्या झाडल्या…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा परिसरातील गणेश काळे या रिक्षा चालकाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून गणेश काळे याची हत्या झाल्याची माहिती आहे. हत्या केल्यानंतर चारही आरोपी पळून गेले होते. या चारपैकी एक आरोपी हा कृष्णा आंदेकरचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. […]

अधिक वाचा...

आंदेकर X कोमकर सूडनाट्य! कोंढवा परिसरात एकावर गोळीबार अन् हत्या…

पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील नाना पेठेत झालेल्या टोळीयुद्धात आयुष कोमकर (वय १९) याची काही दिवसांपूर्वी निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुषवर गोळीबार केला होता. वनराज आंदेकर चा मारेकरी समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याच्यावर गोळीबार करत कोंढव्यात हत्या करण्यात आली आहे. समीर […]

अधिक वाचा...

पुणे! गजा मारणे टोळीवर पोलिसांची मोठी कारवाई…

पुणे: कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याच्या टोळीमधील रूपेश मारणे याला कोथरूड पोलिसांनी मुळशीतील आंदगाव तालुक्यातून अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रूपेश मारणे हा फरार होता. पुणे शहरातील कोथरुड भागात 19 फेब्रुवारी रोजी दुचाकीस्वार संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना मारणे टोळीतील गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. देवेंद्र जोग हे केंद्रीय […]

अधिक वाचा...

निलेश घायवळ याची ‘8055 BOSS’ अशी नंबर प्लेट असलेली गाडी जप्त…

पुणे: गुंड निलेश घायवळ याच्याभोवती तपास यंत्रणांनी आपल्या कारवाईचा फास अधिकच घट्ट केला असून, पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे. घायवळची आणखी एक आलिशान कार उसाच्या शेतात लपवून ठेवण्यात आली होती. ती पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ही कार अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातल्या खर्डा गावात लपवून ठेवण्यात आली होती. ‘8055 BOSS’ अशी नंबर प्लेट असलेली […]

अधिक वाचा...

कुख्यात गुंड निलेश घायवळ याला अखेर मोठा दणका…

पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आला आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून ऑर्डर जारी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात निलेश घायवळ बाबत अहवाल सादर केला होता. पासपोर्ट रद्द झाल्याने निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत. निलेश घायवळ याने खोटी माहिती देऊन पासपोर्ट काढला अन् लंडनला […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांची निलेश घायवळच्या गँगवर आणखी मोठी कारवाई…

पुणे : गँगस्टर निलेश घायवळ सध्या लंडनला पळून गेला असून, पुणे पोलिसांनी घायवळ गँगवर कारवाईचा धडाका लावला आहे. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने घायवळ टोळीतील २ जणांना अटक केली आहे. अटकेत आलेल्या या दोन्ही गुन्हेगारांचा घायवळशी काय कनेक्शन आहे, याचा तपास पोलिस करत आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे इथून घायवळ गँगमधील दोघांना अटक केली […]

अधिक वाचा...

गुंड निलेश घायवाळ याला पुन्हा दणका; सहावा गुन्हा कोणता पाहा…

पुणे : गँगस्टर निलेश घायवळ याच्यावर गोळीबार प्रकरणात कारवाई करण्यापूर्वीच त्याने लंडनमध्ये पलायन केले. पण, निलेश घायवाळ याची चहूबाजूने पुणे पोलीसांनी कोंडी सुरू केली आहे. निलेश घायवळ याच्यावर पुणे पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. निलेश घायवळवर नावाने सिमकार्ड वापरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला […]

अधिक वाचा...

निलेश घायवळसह बंधुंचा आणखी एक कारनामा समोर…

पुणे : पुणे शहरातील कोथरूड परिसरातील नव्याने बांधलेल्या इमारतीतील तब्बल दहा सदनिका जबरदस्तीने ताब्यात घेतल्याप्रकरणी कुख्यात गुंड निलेश घायवळ, त्याचा भाऊ आणि पिस्तूल परवान्यावरून चर्चेत आलेला सचिन घायवळ तसेच आणखी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश घायवळवर दाखल झालेला हा पाचवा गुन्हा आहे. निलेश घायवळ सध्या लंडन येथे आढळल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली […]

अधिक वाचा...

गुंड निलेश घायवळ याच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…

पुणे: कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या घरावर पुणे पोलिसांनी धाड टाकून संपूर्ण घराची झडती घेतली. या झाडाझडतीमध्ये पोलिसांच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. पोलिसांना निलेश घायवळ याच्या घरी मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीची कागदपत्रं, पासबुक आणि इतर साहित्य मिळाले आहे. जमिनींचे हे व्यवहार मराठवाड्यातील पवनचक्यांच्या जवळपासचे आहेत. त्याचबरोबर घायवळच्या घरातून पोलिसांना अनेक […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!