तुकाराम मुंढेंच्या दौऱ्यापूर्वी एफडीएची सातारा व कराडमध्ये मोठी कारवाई; ब्लिंकइटला दणका, दिवेकर बेकरी सील…
साताराः अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे शनिवारी कराडमधील शारदीय व्याख्यानमालेत तरूणाईशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एफडीएच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. कराड शहरातील प्रसिद्ध दिवेकर बेकरी तसेच पार्सल सेवा पुरविणाऱ्या ‘ब्लिंकइट’च्या सातारा आणि कराड कार्यालयांवर छापा घालून परवाना निलंबित केला आहे. कराड नगरपालिकेच्या शारदीय व्याख्यानमालेला यंदा नगरपालिकेने एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे […]
अधिक वाचा...
