टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर तैनात; Video Viral…

वाराणसी (उत्तर प्रदेश): टोमॅटोचे दर गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले आहेत. वाराणसीमध्ये एका दुकानदाराने टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर ठेवले आहेत. संबंधित व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी संबंधित व्हिडिओ शेअर केला आहे. वाराणसीच्या लंका भागातील हा व्हिडीओ आहे. एका भाजी विक्रेत्याने टोमॅटोचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी दोन बाऊन्सर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!