मानवी क्रौर्याची परिसीमा; कॅब चालकाने केली पत्नी, मुलासह सासरच्या ७ जणांची निर्घृण हत्या; नंतर त्याने काय केले…
बंगळुरूः येथील एका कॅब चालकाने आपल्या पत्नीसह मुलगा आणि तिच्या कुटुंबातील सहा सदस्यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे वृत्त आहे. तपास अधिकाऱ्यांना आतापर्यंत केवळ त्याच्या सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला असून, उर्वरित सहा पीडितांचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी इंदुशेखर याने पत्नी सुनीतासोबत वारंवार होणारे वाद आणि तिच्या कुटुंबाबद्दलच्या नाराजीमुळे हे हत्याकांड केले. सुनीताचा […]
अधिक वाचा...
