
मुंबई पोलिस दलातील पोलिसकाकाने घेतला टोकाचा निर्णय…
मुंबई : मुंबई पोलिस दलातील कॉन्स्टेबलने टोकाचा निर्णय घेतला आहे. कैलास एकनाथ गवळी (वय ३९) यांनी नागपाडा पोलिस रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून रविवारी (ता. १४) सकाळी 8.30 च्या सुमारास जगाचा निरोप घेतला. नैराश्येतून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला उचललल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
कैलास एकनाथ गवळी यांना जवळच्या जेजे रुग्णालयात नेण्यात आले. दोन तासानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. स्थानिक शस्त्रास्त्र युनिटमध्ये बदली झाल्यानंतर ते 89 दिवसांच्या रजेवर होते. शुक्रवारी दाखल झाल्यानंतर वैद्यकीय चाचण्यांसाठी त्यांनी नागपाडा पोलिस रुग्णालयात भेट दिली होती.
दरम्यान, कैलास गवळी यांच्या मृत्युनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुसरीकडे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसकाकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…
मुंबई पोलिसकाकाचा चाळीसगावात क्रिकेटच्या वादातून खून…
पुणे जिल्ह्यातील पोलिसकाकाचा हृदयविकाराने मृत्यू….
हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…
पोलिसकाकाचा लष्करी वाहनाच्या धडकेत मृत्यू; ‘बोला प्रभू’ आवाज हरपला…
पोलिसकाकाने मैत्रिणीसोबत झालेल्या भांडणानंतर केली आत्महत्या…
पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…
पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

