लग्न जमवत नसल्याने मुलाने घेतला अपंग वडिलांचा जीव…

पंढरपूर: लग्न जमवत नसल्याने एका मुलाने वडिलांच्या डोक्यात फरशी घालून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर शहरामध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिरसरात खळबळ उडाली आहे. गोपिचंद उर्फ जितू हुकुम कदम (वय 28, रा. भगवान नगर, पंढरपूर) असे मुलाचे तर हुकुम माणीक कदम (वय 58) असे मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. मुलाने रागाच्या भरात पित्याच्या डोक्यात […]

अधिक वाचा...

लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून; कारण आले पुढे…

बीडः लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. मनोहर विलास पुंड (वय 36, रा. रंगार चौक, गेवराई) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, दर्शन पुंड असे खून करणाऱ्या लहान भावाचे नाव आहे. गेवराई शहरापासून जवळच असलेल्या बागवान कब्रस्तानजवळ एका युवकाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. त्याच मृतदेहाची उत्तरे तपासणी केल्यानंतर त्याचा खून […]

अधिक वाचा...

रस्त्याच्या कडेला नातेवाईकाशी बोलण्यासाठी थांबले अन् घात झाला…

भंडारा: दुचाकीस्वार पती-पत्नी रस्त्याच्या कडेला वाहन लावून नातेवाईकांसोबत बोलत होते. यावेळी भरधाव ट्रकने पती-पत्नीला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बालचंद ठोंबरे (वय 55), वनिता ठोंबरे (वय 50, रा. वरठी) असे ट्रकच्या धडकेत ठार झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. तुमसर-मोहाडी राज्य मार्गावरील खरबी परिसरात हा अपघात झाला आहे. दुचाकीस्वार पती-पत्नी आपल्या एका नातेवाईकाशी बोलण्यासाठी थांबले. त्यांनी रस्त्याच्या […]

अधिक वाचा...

मित्रांनीच मित्रावर चाकूने सपासप वार करत संपवलं…

नाशिक : नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरुच आहे. सातपूर परिसरात शनिवारी (ता. २६) खुनाची घटना उघडकीस आली आहे. मित्रांनीच मित्रावर चाकूने सपासप वार करत त्याचा खून केला. विश्वनाथ उर्फ बबलू सोनवणे (वय २७)असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या सातपूर परिसरात धारदार […]

अधिक वाचा...

इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत उत्तर; संदीप पाणीपुरी खात असतानाच झाला गतप्राण…

नाशिक : अंबड येथील शिवाजी चौकात टोळक्याने पाठलाग करून केलेल्या हल्ल्यात संदीप नावाच्या युवकाचा मृत्यू झाला आहे. इंस्टाग्रामवर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्याने हा वाद झाला होता आणि यातूनच संदीप याचा खून झाल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. काही दिवसांपूर्वी संदीप याने ओम पवार उर्फ ओम्या खटकि यांना मारहाण केली होती. […]

अधिक वाचा...

मित्राने धमकी देत लहानपणीच्या मैत्रीणीवर केला बलात्कार…

पुणे: लहानपणापासून मित्र असलेल्या एकाने दोघांचे एकत्र असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मैत्रीणीवर (वय २६) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पीडित युवतीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. चंदननगर परिसरात राहणाऱ्या युवतीने दिलेल्या तक्रारीनंतर चंदननगर पोलिसांनी आसिफ रहीम शेख (वय 26 रा. मुपो. पाडळी, […]

अधिक वाचा...

नवऱ्याच्या दोन मित्रांनी महिलेच्या इच्छेविरुद्ध ठेवले अनैसर्गिक शरीरसंबंध…

पुणे : पुणे शहरातील हडपसर भागात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पतीनचे पत्नीला वेश्याव्यवसायाला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पतीला आणि पतीच्या दोन मित्रांना अटक केली आहे. या प्रकरणी 25 वर्षाच्या पत्नीने आपल्या पतीने केलेल्या या कृत्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी पतीसह त्याचे दोन मित्र आदित्य गौतम […]

अधिक वाचा...

भाजी विक्रेत्या युवकावर हल्लेखोरांनी दिवसा सपासप केले वार…

नाशिक : अंबड परिसरातील सिडको येथे शॉपिंग सेंटर जवळ शस्त्रधारी हल्लेखोरांनी भाजी विक्रेत्या युवकावर दिवसा ढवळ्या सपासप वार करून ठार केले. संदीप आठवले असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, मागील पंधरा दिवसात नाशिकमध्ये खुनाची चौथी घटना आहे. भाजी विक्रेता संदीप आठवले याच्यावर चार ते सहा हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. यात […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पत्नीची हत्या करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण…

पुणे : पुणे शहरातील एका वर्षीय व्यक्तीने पत्नीची हत्या करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. लक्ष्मी केशव सीताफळे (वय 40, रा. लेबर कॅम्प खराडी) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव भीमराव सीताफळे (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. पत्नीसोबत त्याचा त्याच्या वाद झाले आणि त्यानंतर त्याने धारदार चाकूने तिचा गळा चिरला आणि नंतर […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने भरदिवसा खून; दोघांना अटक…

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी (ता. २३) भरदिवसा झालेल्या हत्याकांड प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सागर शिंदे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर योगेश जगताप आणि हृषिकेश खरात अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. मृत सागर शिंदे आणि दोघे मारेकरी एकाच वाहनातून जात असताना त्यांच्यात भिशीच्या पैशांवरुन वाद झाले आणि त्याचे पडसाद हत्येत उमटले. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!