धक्कादायक! जावयाने सासूचे हात-पाय बांधून घात केला…

मुंबई : विरारमध्ये कौटुंबिक वादातून जावयाने सासूची हत्या केल्याची घटना बुधवारी (ता. १९) दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. हत्या करून पळून जाण्याचा तयारीत असलेल्या आरोपीच्या मुलांनी त्याला घरात कोंडून ठेवल्याने तो पकडला गेला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. विरार पूर्वेच्या साईनाथ नगर परिसरात मागील तीन महिन्यापासून प्रशांत खैरे हा पत्नी कल्पना […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये दारू पिताना मित्राला दगडानं ठेचून मारलं; मानवी कवट्या अन् हाडं…

नाशिक : म्हसरुळ पोलिस ठाणे हद्दीत असेलल्या मेरी रासबिहारी लिंकरोडवर औदुंबर लॉन्सच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसलेल्या युवकांमध्ये वाद झाला आणि या वादानंतर रिक्षा चालक युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. प्रशांत तोडकर (वय 28, रा. रामवाडी) असे मृत युवकाचे नाव आहे. प्रशांत हा नाशिकच्या सीबीएस ते म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पत्नीला लॉजवर घेऊन गेला अन् घात केला…

पुणे : पत्नीला लॉजवर घेऊन गेल्यानंतर नवऱ्याने तिच्यावर चाकूने वार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना भारती विद्यापीठ भागातील लॉजवर घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. काजल कृष्णा कदम (वय २७) असे या घटनेत मृत्यू महिलेचं नाव आहे. महिलेचा आरोपी पती कृष्णा कदम याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून […]

अधिक वाचा...

नशिब बलवत्तर! पिंपरी-चिंचवडमध्ये अपघाताचा धक्कादायक Video समोर…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात काही दिवसांपूर्वी पोर्शे कारच्या अपघाताने पुणे हादरले होते. पिंपरीमध्येही तशाच प्रकारची घटना घडली. पण, दैव बलवत्तर म्हणून अपघातातील युवतीचा जीव वाचला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’ पिंपरीत एका भरधाव वेगाने आलेल्या […]

अधिक वाचा...

प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या बापाने केली मुलाची हत्या…

परभणी : प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या बापाने मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी देशमुख गावात घडली आहे. यातील आरोपी बाप आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परभणीच्या ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पिंपरी देशमुख येथील माधव आवकाळे यांच्या गोविंद नावाच्या मोठ्या मुलाने स्वजातीतीलच एका युवतीसोबत तीर्थक्षेत्र आळंदीस […]

अधिक वाचा...

संतापजनक! बापाने चिमुकलीला जमीनीवर जोरात आपटून मारले…

उरण (नवी मुंबई): आईच्या कुशीत झोपलेल्या पाच महिन्यांच्या चिमुकलीला नराधम बापाने हिसकावून घेत जमिनीवर जोरात आपटून मारल्याची संतापजनक घटना उरणमधील बोकडविरा येथे घडली आहे. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. अमुता खुशीराम ठाकूर ही पती खुशीराम गजानन ठाकूर याच्या सोबत बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत भाड्याच्या खोलीत राहत आहे. दोघांना पाच महिन्यांपूर्वी मुलगी […]

अधिक वाचा...

संतापजनक! बालकाच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरद्वारे हवा भरल्याने मृत्यू…

धुळे : एका टायर पंक्चरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकाच्या गुदद्वारात दोघांनी कॉम्प्रेसरद्वारे हवा भरल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल सिटी पॉईंटच्या आवारात घडली आहे. बालकाची मस्करी करणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लळींग शिवारातील सिटी पॉईंट हॉटेलच्या आवारात मोहम्मद मुजाहिद आलम […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पत्नीच्या दुसऱ्या पतीचा कुटुंबियांसमोरच केला खून…

पुणे : पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याचा राग मनात धरून पहिल्या पतीने आपल्या साथीदाराला सोबत घेऊन पत्नीच्या दुसऱ्या पतीचा धारदार हत्याराने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमीत उर्फ सोनल पटेकर (रा. अग्रवाल प्राईड, पवळे चौक, कसबा पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी प्राजक्ता पटेकर (३४, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलिस […]

अधिक वाचा...

Video: पुणे जिल्ह्यात युवतीला जिवंत पुरण्याच्या प्रयत्न; चौकशीची मागणी…

पुणे (संदिप कद्रे): पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील कोंढावळे खुर्द येथील जमिनीच्या वादातून २१ वर्षीय युवतीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात आरोपींवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रशक्ती संघटनेने केली आहे. राजगड तालुक्यातील कोंढावळे खुर्द येथील शेतकऱ्याच्या मुलीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी […]

अधिक वाचा...

धक्कादायक! पुणे जिल्ह्यात युवतीला गाडण्यासाठी जेसीबीने अंगावर टाकली माती अन्…

पुणे : पुणे जिल्ह्यात एका युवतीला जमिनीत जिवंत गाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजगड तालुक्यातील कोंढवळे गावातील ही घटना असून, युवतीला जमिनीत गाडले. 25 ते 30 जणांनी जेसीबीच्या मदतीने तिच्यावर माती टाकली. संबंधित घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जमिनीच्या वादातून युवतीला (वय २२) जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जमिनीत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!