नाशिकमध्ये पोलिस क्रीडा स्पर्धेला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; संदीप कर्णिक यांच्याकडून उत्तम नियोजन…
नाशिक : नाशिकमध्ये ३५ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांना गेल्या रविवारपासून (ता. ४) प्रारंभ झाला असला तरी, या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन आज (गुरुवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व राज्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीमध्ये चार वाजता होणार आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांचे नियोजन करण्यात आलेले आहे. ३५ व्या महाराष्ट्र […]
अधिक वाचा...अशोक इंदलकर यांची अपर पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती!
पुणेः वरिष्ठ पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांची शासनाने नुकतीच अपर पोलिस अधिक्षक म्हणून पदोन्नती देऊन सीआयडी क्राईम, पुणे येथे नियुक्ती केली आहे. यामुळे पोलिस दलासह विविध क्षेत्रांमधून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. अशोक इंदलकर 1992-93 बॅचचे अधिकारी आहेत. पोलिस उपनिरीक्षक म्हणून ते पोलिस दलात रुजू झाले होते. मुंबई पुणे, कोल्हापूर नागपूर, अमरावती या ठिकाणी त्यांनी […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांना प्रारंभ : संदिप कर्णिक
नाशिक: खेळाडूंना खेळातून आपले कौशल्य, नैपुण्य दाखविण्याची संधी असते. शिवाय, आपली शारीरिक तंदुरुस्तीही सिद्ध होत असते. खेळातून खेळाडूवृत्तीही विकसित होत असते. त्यादृष्टीने राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांमध्ये पोलिस खेळाडूंनी खेळावे. नाशिकमध्ये राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांना आज पासून (रविवार) प्रारंभ होत आहे, असे नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी सांगितले. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली शहर […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न: संदिप कर्णिक
नाशिकः महाराष्ट्र पोलिस दलाच्या राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा नाशिकमध्ये होत असून, स्पर्धेला रविवार (ता. ४)पासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे संयोजन नाशिक शहर पोलिस आयुक्तालय करीत आहे. पोलिस दलाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन करण्याचा सन्मान शहर पोलिस आयुक्तालयास मिळाला आहे. स्पर्धा उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदीप […]
अधिक वाचा...पुणे ग्रामीणच्या अधीक्षकपदी पंकज देशमुख…
पुणे : पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांची पदोन्नतीने गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे व आनंद भोईटे या दोघांचीही पोलिस उपायुक्त बृह्नमुंबई येथे बदली करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वरिष्ठ पोलिस […]
अधिक वाचा...पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी स्विकारला पदभार…
पुणे (संदिप कद्रे): पुणे पोलिस आयुक्तपदाचा रितेश कुमार यांच्याकडून अमितेश कुमार यांनी गुरुवारी (ता. १) पदभार स्विकारला आहे. पदभार स्विकारताना त्यांनी पुणेकरांना हेल्मेट न घातल्यास पुराव्यासहित कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मॅचफिक्सिंगचा भांडाफोड करणारे आणि सर्वात जास्त काळ नागपूरचे पोलिस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम केलेले पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे. यानंतर त्यांनी पुणे पोलिस […]
अधिक वाचा...यवतमाळ जिल्ह्यातील PI, API पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नेमणूका…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक (PI) व सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) यांच्या बदल्या व नेमणूका करण्यात आल्या आहे. यवतमाळ जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत एकमताने घेतलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्र पोलिस कायदा – 1951 मधील कलम 22 (न) नुसार, यवतमाळ जिल्हा पोलिस दलातील नमुद पोलिस अधिकारी, त्यांच्या नावासमोर दर्शविण्यात आल्याप्रमाणे प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या […]
अधिक वाचा...राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…
मुंबईः महाराष्ट्र पोलिस दलातील ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची पदोन्नतीने पोलिस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. रितेश कुमार यांच्याकडे राज्याच्या होमगार्ड महासमादेशकाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पुणे शहरच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाकडून बुधवारी (ता. […]
अधिक वाचा...राज्यात 17471 पोलिसांची होणार भरती…
मुंबई : राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांची पोलिस भरती करण्यात आहे. पोलिस भरती 100 टक्के करण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली असून, इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पोलिस खात्यात 100 टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. पोलिस शिपाई, बँण्डस्मँन, पोलिस शिपाई चालक, सशस्त्र पोलिस शिपाई व कारागृह शिपाई […]
अधिक वाचा...पोलिसांनी पत्रकारांना रोखू नये: अजित पवार
पुणे : पोलिस बंदोबस्तामुळे पत्रकारांना नेत्यांपर्यंत पोहोचू दिले जात नाही, अशी तक्रार पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर अजित पवार यांनी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना बोलवून घेतले आणि पोलिसांनी पत्रकारांना रोखू नये याबाबतच्या सुचना दिल्या. पत्रकारांनी पंधरा दिवसांपूर्वीच गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. त्यावेळी फडणवीस यांनी […]
अधिक वाचा...
