API अश्विनी बिद्रे खून प्रकरणात बडतर्फ PI अभय कुरुंदकर दोषी…

मुंबई: सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केजी पांडेवाल यांनी निकाल सुनावला आहे. या प्रकरणी न्यायालयाने अभय कुरुंदकर हाच मुख्य दोषी असल्याचे म्हटले आहे. तो कलम ३०२ अंतर्गत दोषी आढळला आहे. न्यायालयाने वरिष्ठ पोलिस […]

अधिक वाचा...

पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पती जेलमध्ये तर पत्नीला प्रियकरासोबत हॉटेलमध्ये पकडले रंगेहाथ…

बंगळूरू (कर्नाटक): पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पतीची कारागृहात रवानगी झाली. पण, दुसरीकडे मृत समजलेली पत्नी प्रियकरासोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ सापडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पाच वर्षांपूर्वी 2020 मध्ये पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली नवऱ्याला तुरुंगात पाठवले गेले होते, ती महिला आता जिवंत सापडली आहे. ही महिला 1 एप्रिल रोजी एका हॉटेलमध्ये दिसली. मृत झालेली महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत […]

अधिक वाचा...

सतीश भोसले उर्फ खोक्याला कोठडीत मारहाण; पाठीवर मारहाणीचे व्रण…

बीड: शिकारीचे साहित्य आणि घरात आढळलेल्या मांस प्रकरणात सतीश भोसले उर्फ खोक्या याला वनविभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याचा वकिलाने दावा केला आहे. वकिलाने केलेल्या दाव्यानंतर खोक्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सतीश भोसले याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सतीश भोसलेच्या पाठीवर वळ असल्याचे दिसून येत आहेत. सतीश भोसले उर्फ खोक्या याला […]

अधिक वाचा...

Video: Ex IPS रविंद्रनाथ पाटील यांनी येरवडा कारागृहातील दिली धक्कादायक माहिती…

पुणेः रविंद्रनाथ पाटील हे 2004 च्या बॅचचे माजी IPS अधिकारी असून 2010 पासून ते कॉर्पोरेट क्षेत्रात सायबर तज्ञ म्हणून काम करत होते. 2018 च्या बिटकॉइन फसवणूक प्रकरणात त्यांना येरवडा कारागृहात जावे लागले. येरवडा कारागृहातील धक्कादायक माहिती त्यांनी मुलाखती दरम्यान सांगितली आहे. रविंद्रनाथ पाटील यांचे मराठवाड्यातील गाव. पुणे शहरात मराठी शाळेत त्यांचे शिक्षण झाले. वयाच्या अवघ्या […]

अधिक वाचा...

बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा; लगावली कानशिलात…

बीडः बीडच्या जिल्हा कारागृहात दोन गटात राडा झाला असून, बबन गीते यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी एकमेकांना भिडले. कारागृहातला हा राडा नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपीही याच कारागृहात आहेत. बीड जिल्हा कारागृहात आज सकाळच्या सुमारास कैद्यांच्या दोन […]

अधिक वाचा...

केगांव येथील चार आरोपींना ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : केगांव येथे अंगणात कुंपणाचे ताट्या बांधत असतांना एकाच कुटुंबात झालेल्या वादात आरोपी गजानन टोंगे, विनोद टोंगे, प्रमोद टोंगे व परशुराम टोंगे या ४ आरोपींना भादंवि कलम ३०७ अंतर्गत केळापूर येथील न्यायाधीश २ व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी ७ वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ₹ २००० दंड […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील आरोपीस एक वर्षासाठी वर्धा कारागृह येथे स्थानबद्ध…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलिस स्टेशनच्या अभिलेखावरील शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपीस एक वर्षासाठी वर्धा कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलिस स्टेशनच्या अभिलेखावरील शरीराविरुद्ध गुन्हे करणारा आरोपी फहीम फिरोज खान (वय 20 रा गल्ली नंबर 19 आंबेडकर नगर, मार्केटयार्ड ता. हवेली जि. पुणे) यास पोलिस आयुक्त यांचे कार्यालय जा क्र […]

अधिक वाचा...

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटकेनंतर छातीत लागले दुखू…

नागपूर : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी सोमवारी (ता. १७) दुपारी चार वाजताच्या सुमारास नागपुरात अटक केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात जाधव हे न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने जाधव यांना अटक करुन कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे जाधव यांना मेयो […]

अधिक वाचा...

यवतमाळमधील कुख्यात गुंडास भंडारा जिल्हा कारागृहात केले स्थानबद्ध…

घाटंजी (यवतमाळ) : अवधुतवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कुख्यात गुंड साहेबराव उर्फ नितीन विश्राम उर्फ इसराम पवार (वय ४९, अमराईपुरा, यवतमाळ) यास एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. सन २०१३ पासुन कुख्यात गुंड साहेबराव उर्फ नितीन विश्राम यांचा गुन्हेगारी अभिलेख आहे. त्याचेवर खुन करणे, दरोडा टाकणे, घातक शस्त्र बाळगणे, मारहाण करणे या सारखे गंभीर स्वरुपाचे […]

अधिक वाचा...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीस २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा…

घाटंजी (यवतमाळ) / अयनुद्दीन सोलंकी : पुसद तालुक्यातील मोखड येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी मधुकर शामराव बोंबले (वय ६३ रा. मोखड ता. पुसद) यांस पुसद येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती निता हेमंत मुखरे यांनी २० वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. सदर प्रकरणात शासनाची बाजू […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!