Video: हातामध्ये बंदुका घेऊन थेट चॅनेलच्या स्टुडिओत घुसले अन्…
न्यूयॉर्क: इक्वाडोरमध्ये (लॅटीन अमेरिका) एका टीव्ही चॅनेलच्या थेट प्रक्षेपणादरम्यान13 बंदुकधारी व्यक्ती घुसले आणि त्यांनी अँकरला धमकवायला सुरुवात केली होती.13 बंदूकधारी व्यक्तींनी मंगळवारी (ता. 9) थेट प्रक्षेपण थेट प्रक्षेपण सुरु असताना टीव्ही स्टुडिओवर हल्ला केला. या 13 जणांवर दहशतवादाचा आरोप लावण्यात येणार आहे, अशी माहिती इक्वेडोर सरकारने माहिती दिलीय इक्वाडोरमध्ये पोर्ट सिटी गुआयाकिलमध्ये टीसी टेलिव्हिजन नेटवर्कच्या […]
अधिक वाचा...
