अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीने पत्नीच्या आत्महत्येनंतर केले तिच्या शरीराचे तुकडे; पुढे काय झाले…
वॉशिंग्टन: पत्नीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या पतीने मृतदेहाचे तुकडे केले होते, अशी साक्ष अमेरिकेतील व्हर्जिनिया न्यायालयात देण्यात आली. भारतीय वंशाच्या नरेश भट याच्यावर पत्नीच्या हत्येचा आरोप आहे. साक्ष देताना भट याने न्यायालयात सांगितले, की त्याची पत्नी ममता भट हिने आत्महत्या केली आहे. ममताने गोळ्या आणि अत्यंत विषारी कीटकनाशक सेवन केल्यानंतर, ती पलंगाशेजारी उलट्यांनी माखलेल्या अवस्थेत बेशुद्धावस्थेत […]
अधिक वाचा...
