मैत्रिणीने हॉस्टेलच्या रूममधील खिडकीतून आत डोकावले अन् बसला धक्का…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातील गर्ल्स हॉस्टेलमध्ये एका युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गायत्री पंढरीनाथ रेळेकर (वय २१) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. नैराश्यातून गायत्रीने टोकाच पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सध्या खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. राजारामपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. पण गायत्रीने […]
अधिक वाचा...कोल्हापूर! नवऱ्याने मध्यरात्री आवळला पत्नीचा गळा; पैसे कोणाला देतेस…
कोल्हापूर: कोल्हापुरच्या महालक्ष्मीनगर परिसरातील एका व्यक्तीने मध्यरात्री उशिरा पत्नीचा गळा आवळला. पत्नी पूर्णपणे मेली नसल्याचा संशय आल्याने त्याने चाकूने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर आरोपीने स्वत: पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परशराम पांडुरंग पाटील […]
अधिक वाचा...कोल्हापूर! ग्रामपंचायत सदस्याचा खून अनैतिक संबंधातून, चौघांना अटक…
कोल्हापूर: एका गुन्ह्यात नवरा जेलमध्ये गेल्यानंतर पत्नीने बचत गटात कर्ज मागण्यासाठी गेल्यानंतर तिचा गैरफायदा घेत शारिरीक संबध ठेवून तेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असल्याने तसेच विविध पोलिस ठाण्यात केसेस करून त्रास देत असल्याने सराईत टोळीने बेपत्ता ग्रामपंचायत सदस्याचा हात पाय तोडून आणि शीर सुद्धा धडावेगळ करून हिरण्यकेश नदीत फेकून दिल्याची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली […]
अधिक वाचा...शिक्षकाने काढली शाळेतच विद्यार्थिनीची छेड; उसळली संतापाची लाट…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका शाळेत शिक्षकानेच विद्यार्थिनीची छेड काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नसीर मुल्ला असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. शिक्षकाने छेड काढल्याची माहिती समजताच गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत शाळेवर धडक दिली. त्यांनी संतप्त होत शिक्षकाला शाळेच्या आवारातच चोप दिला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पालक आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची […]
अधिक वाचा...Digital Arrest! IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; कोटींचा गंडा…
कोल्हापूर: कोल्हापुरात निवृत्त प्राध्यापिकेला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून तीन कोटींचा गंडा घातल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये तसाच प्रकार घडला आहे. सायबर भामट्याने डिजिटल अरेस्टची भीती दाखवण्यासाठी IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोल्हापुरात रिलायन्स इंडस्ट्रीमधून मोठ्या पदावरून निवृत्त झालेल्या दत्तात्रय गोविंद्र पाडेकर (वय 75) […]
अधिक वाचा...धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थ्याला झोपेतच शॉक देऊन संपवलं…
कोल्हापूरः कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते येथे एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली आहे. फैजान नाजिमा (वय 11) असे मृत मुलाचे नाव आहे. या संस्थेतील एका अल्पवयीन मुलानेच फैजानची हत्या केल्याचे उघड झाले आहे. संस्था बंद पडून आपल्याला घरी जायला मिळावे, यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्याने […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! कोल्हापूर जिल्ह्यातील नवदाम्पत्याचा गुदमरून मृत्यू…
कोल्हापूर : अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आजरा तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सागर सुरेश करमळकर (वय 32) व सुषमा सागर करमळकर (वय 26) असे मृत्युमुखी पडलेल्या नवदांपत्यांची नावे आहेत. महिनाभरापूर्वी विवाह झालेले करमळकर दाम्पत्य हे फिरण्यासाठी आंबोली येथे रविवारी दुपारच्या […]
अधिक वाचा...कोल्हापूर! प्रियकराने लॉजवर पत्नीसारखीच केली प्रेयसीची क्रूरपणे हत्या..
कोल्हापूर: सांगली-कोल्हापूर रोडवरील रूकडी फाटा येथील सागरीका लॉजवर प्रियकर आणि प्रेयसी गेल्यानंतर वाद झाला. वादातून प्रियकराने प्रियसीची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमन सुरेश सरगर असे मृत महिलेचे नाव असून आदमगौस पठाण असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रियकराने हातोड्याचे घाव घालून निर्घृणपणे खून केला आहे. प्रियकर पठाण […]
अधिक वाचा...कोल्हापूर हादरलं! लिव्ह इन हत्याकांडाचा झाला थरारक शेवट…
कोल्हापूरः लिव्ह इन पार्टनर युवतीची हत्या करणाऱ्या आरोपीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सतीश यादव असे आत्महत्या करणाऱ्या आरोपचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सतीश यादव आणि समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे (वय 23) हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, त्यांच्यात वाद झाल्याने मंगळवारी सतीश यादव याने समीक्षाची छातीत चाकू […]
अधिक वाचा...कोल्हापूर! लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीला तडफडून मारलं…
कोल्हापूर: कोल्हापुरातील सरनोबतवाडी परिसरात एका युवकाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युवतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने मंगळवारी (ता. ३) दुपारी धारदार चाकुने केलेल्या हल्ल्यात युवतीचा तडफडून मृत्यू झाला आहे. पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत. समीक्षा भरत नरसिंगे (वय २३, रा. दत्त मंदिर, जय भवानी गल्ली, कसबा बावडा) असे हत्या झालेल्या युवतीचे […]
अधिक वाचा...
