
Video : बिकिनी घालून युवती चढली बसमध्ये चढते तेंव्हा…
नवी दिल्ली : राजधानी मधील डीटीसी बसमध्ये बिकिनीमध्ये प्रवास करणाऱ्या एका युवतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. काही जणांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.
एक युवती बिकिनी घालून गर्दीच्या बसमध्ये चढल्यानंतर प्रवाशांची अवस्था पाहण्यासारखी झाली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरही खूप वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओवर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. काही जणांनी बिकिनीमध्ये प्रवास करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे, तर काही जण युवतीचे समर्थन करत आहेत.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक युवती बिकिनी परिधान करून बसमध्ये चढली आहे. तिला पाहून जवळ उभी असलेली दुसरी महिला त्याच्यापासून दूर जाते. बिकिनी घातलेल्या युवतीला पाहून बस कंडक्टरही उठतो आणि तिथून चालकाकडे जाऊ लागतो. काही प्रवाशी जागेवरून उठू लागतात. व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. युवतीवर पोलिस कारवाईची मागणी करणारे अनेक जण होते तर युवतीने कोणते कपडे घालायचे आहेत याविषयी तिचे स्वतःचे मत आहे.
Just In
A woman boarded a Delhi DTC bus wearing a BIKINI 👙Not only this, the woman travelling in bikini started making obscene gestures to the passengers making them feel uncomfortable. pic.twitter.com/MhpQnaTR6K
— Barkha Trehan 🇮🇳 / बरखा त्रेहन (@barkhatrehan16) April 18, 2024
Video: मृत्यू समोरून वेगाने आला अन् एक क्षणात…
संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…
पुणे: ‘मुळशी पॅटर्न’मधील पिट्या भाईंनी युवतींचा धक्कादायक Video आणला समोर…
Video: बिबट्याने गाठले थेट पोलिस ठाणे अन् पकडली मान…

