पोलिसकाका Video News: 15 जुलै रोजीच्या Top 10 न्यूज…
नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… ‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी (ता. १३) झालेल्या गोळीबारानंतर खळबळ उडाली आहे. एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला घासून गेली असून, कानाजवळून रक्त वाहत होते. गोळीबारानंतर हल्लेखोराला ठार करण्यात […]
अधिक वाचा...
