पोलिस भरतीबाबत निलेश लंके यांची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी…

अहमदनगर : राज्यात सुरू असलेली पोलिस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. पावसामुळे उमेदवारांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!