नगरमध्ये मोठ्या शस्त्रसाठ्यासह 9 काश्मिरी युवकांना अटक…
नगर : अहिल्यानगरमधून काश्मीरमधील 9 तरूणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 9 रायफली आणि 58 काडतूसे असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. लष्कराचा गुप्तचर विभाग आणि तोफखाना पोलिसांनी एकत्रितपणे ही कारवाई केली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. टोळीचा मुख्य सुत्रधार शब्बीर मोहम्मद गुज्जर याने शहरातील तारकपूर भागात मूळच्या राजौरीचा असलेल्या शेरखान […]
अधिक वाचा...
