राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मिळाला महत्त्वाचा पुरावा…

भोपाळ (मध्य प्रदेश) : इंदोर येथील व्यावसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट आला आहे. मेघालय पोलिसांनी मंगळवारी राजाची हत्या झाली, त्या ठिकाणी सीन रीक्रिएशन केला. यामध्ये त्यांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. त्यामुळे आता सोनम, राज आणि इतर आरोपींचा पाय आणखी खोलात गेला आहे. राजा रघुवंशी यांच्या हत्येसाठी वापरलेला दुसरा डाओ (माचेट) राज्य आपत्ती […]

अधिक वाचा...

धक्कादायक! गावातील युवतीसोबत प्रेमविवाह अन् ऑनलाईन रम्मीचा लागला नाद…

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात एका व्यक्तीने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. पण, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी स्वत:ची पत्नी आणि दोन वर्षांच्या चिमुकल्यालाही ठार मारल्याची धक्कादायक घटना बावी गावात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. लक्ष्मण मारुती जाधव (वय 29) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. लक्ष्मण मारुती जाधव याला पत्ते खेळण्याचा नाद होता. तो ऑनलाईन […]

अधिक वाचा...

प्रेमाचा त्रिकोण! गुजरातचा प्रियकर थेट पुण्यात आला अन्…

पुणे: प्रेमाच्या त्रिकोणातून एका अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली देहूरोड येथील थॉमस कॉलनी परिसरात घडली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला सापळा रचून अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… दिलीप मौर्या (वय 16, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे खून झालेल्या युवकाचे […]

अधिक वाचा...

मुलीच्या अनैतिक संबंधांना वडिलांनी विरोध केला अन् नको ते घडलं…

मुंबई: एका युवतीने प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना अंधेरी (पूर्व) परिसरात घडली आहे. शंकर रामचंद्र कांबळे (वय ५८) असे मृत पावलेल्या वडिलांचे नाव आहे. शंकर रामचंद्र कांबळे यांनी त्यांच्या मुलीच्या अनैतिक संबंधांना विरोध केला होता. याच कारणातून मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी […]

अधिक वाचा...

पुणे! व्यावसायिक आणि नृत्याचे कार्यक्रम करणारी युवती लॉजवर गेले अन्…

पुणे: पुणे शहरातील नवले ब्रीज परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये प्रेयसीसोबत गेलेल्या युवकाचा भयावह शेवट झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी युवती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… कार्तिक बाबू शेट्टीयार (वय ३४, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) असे मृत युवकाचे नाव आहे. तो जमीन खरेदी विक्रीचा […]

अधिक वाचा...

कोल्हापूर! प्रियकराने लॉजवर पत्नीसारखीच केली प्रेयसीची क्रूरपणे हत्या..

कोल्हापूर: सांगली-कोल्हापूर रोडवरील रूकडी फाटा येथील सागरीका लॉजवर प्रियकर आणि प्रेयसी गेल्यानंतर वाद झाला. वादातून प्रियकराने प्रियसीची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमन सुरेश सरगर असे मृत महिलेचे नाव असून आदमगौस पठाण असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रियकराने हातोड्याचे घाव घालून निर्घृणपणे खून केला आहे. प्रियकर पठाण […]

अधिक वाचा...

नवा ट्विस्ट! सोनमने नवऱ्यासमोर शरीरसंबंधासाठी ठेवली होती एक अट…

भोपाळ (मध्य प्रदेश): इंदूर येथील रहिवासी असणाऱ्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना बुधवारी शिलाँग न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर सोनम रघुवंशी आणि इतर चार आरोपींना शिलाँग सदर पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले. पाचही जणांच्या केलेल्या चौकशीतून आता राजा रघुवंशी हत्या प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. सोनम हिने लग्नानंतर शरीरसंबंध ठेवण्यासाठी पती […]

अधिक वाचा...

वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने घेतला पतीचा जीव; १७ दिवसांपूर्वीच लग्न…

सांगली : पत्नीने वटपौर्णिमेच्या रात्री नवऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना कुपवाड येथील प्रकाशनगरच्या एकता कॉलनीत घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अनिल लोखंडे असे मृत पतीचे नाव आहे. अनिल लोखंडे यांची राधिका ही दुसरी पत्नी असून लग्नाला अवघे १७ दिवसच झाले होते. अनिल लोखंडे यांची पहिली पत्नीचे निधन […]

अधिक वाचा...

हॉटेलमध्ये शारीरिक संबंधानंतर विवाहित महिलेची प्रियकराकडून निर्घृण हत्या…

बंगळुरू (कर्नाटक): पूर्णा प्रज्ञा लेआउट येथील ओयो हॉटेलमध्ये एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेच्या प्रियकराने तिच्या शरीरावर तब्बल चाकूने १७ वार केले आहेत. मृत महिलेचे नाव हरिनी (वय ३६) असून, आरोपी प्रियकराचे नाव यश (वय २५) आहे. आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, तर मृत हरिनी विवाहित होती. हरिनीचे यशसोबत प्रेमसंबंध […]

अधिक वाचा...

रांजणगाव तिहेरी हत्याकांडाचं गूढ उलगडलं! दाजीच्या भावासोबत प्रेमसंबंध जुळलं अन्…

पुणे : पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या रांजणगाव गणपती हद्दीत तिहेरी हत्याकांडाची घटना घडली होती. दोन चिमुकल्यांसह एका महिलेचा अर्धजळीत मृतदेह आढळल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तब्बल पंधरा दिवसांनी पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती (ता. शिरूर जि. पुणे ) गावच्या हद्दीत असलेल्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!