वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड हे गेल्या ३१ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. विविध भागांमध्ये धडाकेबाज कारवाया करताना त्यांच्यामुळे ३० कुख्यात गुन्हेगारांना कारावासाची शिक्षा मिळाली आहे. श्री. कड यांनी केलेल्या उल्लेखनीय पोलिस सेवेबद्दल दोन वेळा राष्ट्रपती पोलिसपदक विजेते ठरले असून, ५७१ बक्षिसे मिळाली आहेत. कोरोना काळात काम करत असताना त्यांना कोरोनाची लागण […]
अधिक वाचा...