
धक्कादायक! नवऱ्याने पहाटेच्या सुमारास पत्नीसोबत ठेवले शारिरीक संबंध अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : नवऱ्याने पहाटेच्या सुमारास पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवले. पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगून त्याने मृतदेह पांघरूणात गुंडाळून ठेवला होता. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. अहवाल हाती आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला.
नवऱ्याने शारीरिक संबंधानंतर पत्नीची हत्या केली. महिलेचा जीव वाचू नये यासाठी त्याने शस्त्राने तिच्या अंगावर आठ वार केले. सुरुवातीला महिलेचा गळा चिरला. मानेत तीनदा, खांद्यावर दोनदा आणि छातीवर तीनदा चाकू खुपसला आणि पळून गेला आहे. पत्नीवर असलेल्या संशयातून हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पोलिसांनी ग्रामस्थांची चौकशी सुरू केली आहे. आरोपी पती संजय याचा पोलिस शोध घेत आहेत.
दरम्यान, आरोपी पती हा नोकरी निमित्त बाहेर गावी असतो. पत्नीच्या चारित्र्यावर त्याला संशय होता. दोघांमध्ये अनेकदा यावरून भांडणे होत होती. आरोपी संजय हा घरी आला होता. पहाटेच्या सुमारास त्याने पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवले आणि पत्नीचा खून करून पळून गेला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
अधिकारी म्हणाला, तु मला खुप आवडतेस, माझ्या सोबत बंद केबिन मध्ये चल…
धक्कादायक! शरीर संबंधानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; अन् प्रियकर…
सासरा आणि सुनेचे अनैतिक संबंध अन् गप्प राहिलेल्या सासूने अखेर…
हनिमूनची रात्र अन् नवरदेवाला आलेला पत्नीचा संशय ठरला खरा…
धक्कादायक! नवरा म्हणायचा; मला आवडत नाहीस, तुझे अनैतिक सबंध…

