जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील डोडा परिसरात सोमवारी (ता. १५) रात्री अचानक दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या तुकडीवर हल्ला केला. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत झाली. चकमकीत चार जवान हुतात्मा झाले आहेत. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! जम्मूच्या डोडा जिल्ह्यातील धारी घोट उरारबागी परिसरातील जंगलात सोमवारी रात्री उशिरा ही चकमक सुरू झाली. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!