पुणे! सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाड प्रकरणाला वेगळं वळणं…

पुणे: सिंहगड किल्ल्यावरून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड हा युवक रविवारी (ता. 24) संध्याकाळच्या सुमारास सापडला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि CCTV फुटेजच्या आधारे या युवकाचा शोध घेतला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार त्याने स्वतःच्या बेपत्ता होण्याचा बनाव रचला होता. पुणे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!