Video: पुणे शहरातील रस्ता खचला अन् दुचाकींसह संपूर्ण ट्रकच गेला खड्ड्यात…
पुणे : पुणे शहरातील समाधान चौक परिसरात रस्ता खचला आणि संपूर्ण ट्रक खड्ड्यात गेल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना दरम्यान जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. खड्यात अडकलेल्या ट्रकच्या चालकाला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. पुणे शहरातील समाधान चौक परिसरातील सिटी पोस्ट आवारामध्ये अचानक पेव्हिंग […]
अधिक वाचा...
