प्रसिद्ध अभिनेत्याचा 2 लहान मुलींसह विमान अपघातात मृत्यू…
न्यू यॉर्क: अभिनेता ख्रिश्चियन ओलिवर (वय ५१) याच्यासह त्याच्या दोन लहान मुलींचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांचे लहान विमान कॅरेबियन बेटाजवळ समुद्रात कोसळले. त्यांच्यासोबत विमानाचा मालक आणि पायलट असलेल्या रॉबर्ट सॅक्स यांचाही मृत्यू झाला आहे. सिंगल इंजिनच्या विमानाने गुरुवारी दुपारी बेक्वियातील विमानतळावरून उड्डाण केले होते. कॅरेबियन देश सेंट विसेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या भागातून ते सेंट […]
अधिक वाचा...
