
रिलस्टार ईश्वरी हिचा Video सोशल मीडियावर व्हायरल…
पुणेः रिलस्टार ईश्वरी हिने ‘ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागीण सळसळली ! इथं कुणी आसपास ना ! डोळ्याच्या कोनात हास ना? तू जरा माझ्याशी बोल ना?’ या गाण्यावर रिल बनवली असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रिलस्टार ईश्वरी हिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. शिवाय, चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत. परंतु, AI मध्ये शिक्षण घेत असलेली ईश्वरी हिने प्रथम अभ्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. परिक्षा संपल्यानंतर सुट्टीच्या काळात काही जाहिरातींसाठी शुटिंग केले आहे.
दरम्यान, रिलस्टार ईश्वरी हिचा ‘ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु…’ या मराठमोळ्या गाण्यावरील Video व्हायरल झाला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
View this post on Instagram

