मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; पण कोणाला पाहा…

ठाणे : राज्यातील आगरी कोळी बांधवांची कुळदेवता असलेल्या लोणावळा येथील एकविरा देवीची यात्रा मंगळवार, बुधवार व गुरुवार अशी तीन दिवस संपन्न होणार आहे. या यात्रेनिमित्त मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर तीन दिवस टोल माफी करण्यात आली आहे. टोल माफिसाठी खासदार सुरेश म्हात्रे यांचे टोल माफीचे पत्र आवश्यक असणार असून हे पत्र टोल नाक्यांवर दाखविल्यास एकविरा भक्तांसाठी टोल […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!