स्पॅनिश महिलेने सांगितली सामूहिक बलात्काराची थरारक घटना…
रांची (झारखंड): एका स्पॅनिश महिला (वय २८) पर्यटकावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, याप्रकरणी तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेनेकथन केलेल्या घटनेची भयावह कहाणी अंगावर काटा आणणारी आहे. दुमका येथील हंसदिहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्काराची ही घटना घडली आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून एसपी पितांबर सिंह खेरवार यांनी […]
अधिक वाचा...
