पिकअप व्हॅन आणि कारमधील धडकेत 10 जणांचा मृत्यू; पाहा नावे…
रायपूर (छत्तीसगड) : प्रवाशांनी भरलेली कार आणि पिकअप व्हॅनमध्ये झालेल्या अपघातात 10 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, २३ जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना बेमेतरा, सिमगा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा […]
अधिक वाचा...
