चिमुकली वर्गातच अडकली अन् रडून रडून थकली…

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या एका शाळेतील पहिल्या इयत्तेतील विद्यार्थिनी वर्गात असताना वॉचमन खोलीला कुलूप लावून निघून गेला होता. चिमुकली वर्गातच अडकली होती. रडून-रडून थकली होती. अखेर, सात तासांनी नागरिकांनी तिची सुटका केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील रोजाबाग येथील महानगरपालिका शाळेतील हा प्रकार असून, उम्मेखैर मुजम्मिल असे मुलीचं नाव आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये संतपाचे वातावरण आहे. महानगरपालिकेच्या […]

अधिक वाचा...

प्रवाशांनी भरलेली बस मध्यरात्री पुलावरुन कोसळली…

जालना : संभाजीनगर-जालना रोडवर बसला सोमवारी (ता. २५) मध्यरात्री भीषण अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली बस मध्यरात्री पुलावरुन कोसळल्याने बसमधील 25 प्रवासी जखमी झाले आहेत. संभाजीनगर ते जालना रोडवर मध्यरात्री ही घटना घडली. एक खाजगी बस पुलावरुन खाली कोसळल्यामुळे 25 प्रवासी जखमी झाले आहेत. तर, चार जण गंभीर आहेत. पूजा ट्रव्हल्सची ही बस होती. ही बस […]

अधिक वाचा...

ध्रुवचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियाचा केला वापर; सीसीटीव्हीत तपासले तर…

पुणे : पुणे शहरातील बावधन येथील युवकाचा मृतदेह खंबाटकी बोगद्यानंतरच्या वळणावरील नाल्यात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ध्रुव स्वप्नील सोनावणे (वय 18) याचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह सापडला आहे. ध्रुवचे कुटुंबिय रविवारपासून त्याचा शोध घेत होते. मात्र, मृतदेह आढळल्यामुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खंबाटकी बोगद्यानंतरच्या पहिल्याच वळणावर ध्रुव सोनावणे हा दुचाकी घेऊन नाल्यात पडला होता. […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! अविनाश घरात एकटाच अभ्यास करत बसला होता अन्…

छत्रपती संभाजीनगर : घरातील विद्युत करंट असलेल्या बोर्डला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील अब्दुलापुर तांडा परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अविनाश गणेश राठोड (वय १४) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. अविनाश याला गणपतीची सुट्टी होती. सुट्टीत अभ्यास पूर्ण करण्यासाठी तो घरात […]

अधिक वाचा...

पुणे हादरलं! कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तीकडून मुलगी गर्भवती…

पुणे: पुणे शहरात सख्ख्या भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. भावाने (वय २४) आपल्याला सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर (वय १४) लैंगिक अत्याचार केले. पिडीत मुलगी गर्भवती राहिल्यानंतर कुटुंबियांना धक्का बसला आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिली असून तिला आता एक बाळ झाले आहे. या प्रकरणानंतर पीडित आईच्या मुलीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला […]

अधिक वाचा...

Video: अल्पवयीन मुलाने गुपचुप वडिलांची कार केली सुरू अन्…

मुंबई : एका १४ वर्षीय मुलाने आपल्या वडिलांना कार चालवताना पाहिले आणि त्यानेही तेच करण्याचा प्रयत्न केला. या मुलाने केलेल्या ‘पराक्रमाचा’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक मुलगा आपल्या वडिलांची कार घराच्या मुख्य गेटमधून बाहेर काढतो. पार्किंगमधून कार काढून रस्त्यावर आणली. मात्र, रस्त्यावर गाडी आल्यानंतर ती वळवताना त्याने शेजारील ऑटोरिक्षाला […]

अधिक वाचा...

दीड दिवसांच्या गणपती विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू…

पालघर: दीड दिवसांच्या गणपती विसर्जन करताना तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जगत नारायण मौर्य (वय 38), सुरज नंदलाल प्रजापती (वय 25), प्रकाश नारायण ठाकरे (वय 35) अशी तलावात बुडून मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. बुधवारी सायंकाळी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने कोनसई येथील […]

अधिक वाचा...

महावितरणचा हलगर्जीपणामळे पती-पत्नीचा जागीच मृ्त्यू…

गोंदिया: विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी पती–पत्नीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम घाटबोरी/कोहळी येथे ही घटना घडली आहे. पती-पत्नीचा मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ग्राम कोदामेडी ते शिंदिपार मार्गावरील आपल्या शेतात काम करण्यासाठी दोन भाऊ व त्यांची पत्नी असे चार जण […]

अधिक वाचा...

शिक्षक कारचे पेढे वाटण्यासाठी गेले अन् कार कोसळली विहिरीत…

सोलापूर : नवीन घेतलेल्या कारचे पेढे वाटण्यासाठी मेव्हण्याकडे गेलेल्या शिक्षकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार विहिरीमध्ये कोसळून मृत्यू झाला आहे. इराण्णा झुजगार असे या शिक्षकाचं नाव आहे. यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील शिक्षक ईरन्ना बसप्पा जूजगार यांनी पाच दिवसांपूर्वी कार खरेदी केली होती. कारचे पेढे वाटण्यासाठी ते मेव्हण्याच्या गावी गेले. कार सावलीत […]

अधिक वाचा...

पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, तीन ठार…

पुणेः पुणे-बंगळुरु महामार्गावर बुधवारी (ता. १३) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पुणे-बंगळुरु महामार्गावरील खंडाळा येथील धनगरवाडी हद्दीत पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गांवर हा अपघात झाला. पंक्चर झालेल्या ट्रकला मागून येऊन दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!