दारिद्रय नशिबी यायला भाग्य लागते…

दारिद्रय नशिबी यायला भाग्य लागते… कारण खरी आयुष्यातील कष्टाची कमाई झोपताना सुखाने झोप देते… स्वप्ने पण पडत नाही… फक्त सुखी जीवनातील इतर व्यक्तीकडे पाहताना.. खदखदुन रडु येतं… कुठे पर्यंत सोसावे… आणि कुठं पर्यत सोसत रहावे.. मग काबाड कष्ट करणाऱ्या घाम गाळणाऱ्या त्या झिजणाऱ्या देहाकडे पाहुन… गप्प बघत बसावे… पहा मिळेल का… आनंद…? फुटेल का पाझर… […]

अधिक वाचा...

जयश्री देसाई: खाकी वर्दीतील दामिनी!

स्त्री हे संयम, शांतता, वात्सल्य, नम्रतेचे प्रतिक आहे. आज विविध क्षेत्रात महिला प्रभावीपणे काम करत आहेत. एक मुलगी जेव्हा माहेराहून सासरी येते, त्यावेळी तिच्यासाठी सासर हा स्वर्गच असतो. त्या घराला घरपण देण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. खाकी वर्दीतील स्त्रीच्या जीवनात कधी दु:ख आली असतील का? असा प्रश्न नेहमी पडतो. कारण पोलिस दलात प्रचंड ताण तणाव […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस व कुटुंबीयांसाठी केअर संस्थेमार्फत सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन…

पुणे (संदीप कद्रे): पुणे गणेशोत्सव दरम्यान पोलिस अधिकारी व कर्मचारी अविरत कर्तव्य बजावत असून, त्यांच्या परिश्रमामुळे यंदाही हा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडला. सर्वच पोलिस बांधवांना हा गणेशोत्सव त्यांच्या कुटुंबीय समवेत साजरा करता येईलच असे नाही. त्यामुळे त्यांच्या कर्तव्यनिष्ठे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे स्थित केअर संस्थेमार्फत पुणे पोलिस व कुटुंबीयांसाठी सांस्कृतिक सोहळ्याचे पंडित भीमसेन जोशी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान पोलिसकाकांना भोजन व अल्पोपहार!

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना भोजन व अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी अनेकांनी कर्तेव्य बजावताना भोजनाचा आस्वाद घेतला, अशी माहिती दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी दिली. प्रशांत शिंदे म्हणाले, ‘गणेशोत्सव विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी साधारणपणे सलग ४८ तास पोलिस अंमलदार व अधिकारी यांना […]

अधिक वाचा...

IPS अधिकाऱ्याचे कौतुक! पहिल्या पगाराचे काय केले पाहा….

हैदराबाद : हैदराबादमध्ये आयपीएस प्रशिक्षण घेत असलेल्या बाडमेरचे आयपीएस अधिकारी आशीष पूनिया यांनी ऑगस्ट महिन्यातील आपला पहिला पगार बाडमेरच्या 50 विलेजर्स या संस्थेला दान दिला आहे. आशीष पूनिया यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आशिष पुनिया यांनी ऑगस्ट महिन्यातील आपला पहिला पगार बाडमेरच्या 50 विलेजर्स या संस्थेला दान दिला. याबाबत त्यांनी लिहिले की, ‘भरत जी सर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!